एका गोड नात्याची कथा सांगणारी मालिका येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेला प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली..अन्विता आणि शाल्व ह्या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडलेय. प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमधली घट्ट मैत्री आपण पाहिली...
आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे कारण ओम आणि स्वीटूच्या मैत्री आता प्रेमात होताना दिसतय....लवरच ओम स्वीटूला प्रपोज करणार आहे... आता स्वीटूचं उत्तर काय असेल याकडे लक्ष लागून आहे हो म्हण्यासाठी स्टवीटू किती वेळ घेईल ?

#lokmatcnxfilmy #YeuKashiTashiMiNandayla #OmAndSweetu
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber